पवनचक्की व्यवहारांबाबत पालकमंत्री सरनाईकांचे स्पष्ट निर्देश
शेतकऱ्यांच्या हितासाठी कागदपत्रांची पूर्ण नोंदणी अनिवार्य
धाराशिव, दि.१६ ऑगस्ट (प्रतिनिधी) : जिल्ह्यात सुरू असलेल्या पवनचक्की प्रकल्पांच्या संदर्भात शेतकरी आणि कंपन्यांमध्ये अनेकदा तणावाची परिस्थिती निर्माण होत असल्याचे ...





