Tag: धाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईक

बहिणीची छेड काढणाऱ्याला जाब विचारणाऱ्या भावाचा निर्दयी खून – कुटुंबीयांचा एसआयटी चौकशी व पुनर्वसनाचा इशारा

धाराशिव स्थानिक पोलिसांच्या हलगर्जीमुळे बहिणीची छेड काढणाऱ्याला जाब विचारणाऱ्या भावाचा निर्दयी खून – कुटुंबीयांचा एसआयटी चौकशी व पुनर्वसनाचा इशाराधाराशिव दि.२२(प्रतिनिधी):धाराशिव ...

“श्री तुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सवासाठी लाखो भाविकांची अपेक्षित गर्दी..सुरक्षिततेसाठी पोलीस, एसआरपीएफ, होमगार्डांचा भक्कम बंदोबस्त”

“श्री तुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सवासाठी लाखो भाविकांची अपेक्षित गर्दी; सुरक्षिततेसाठी पोलीस, एसआरपीएफ, होमगार्डांचा भक्कम बंदोबस्त”भाविकांच्या सोयीसाठी मंदिर परिसर व गर्दीच्या ...

एसटीसाठी १७,४५० कंत्राटी चालक व सहाय्यकांची भरती. २ ऑक्टोबरपासून ई-निविदा प्रक्रिया सुरू – परिवहन मंत्री सरनाईक

एसटीसाठी १७,४५० कंत्राटी चालक व सहाय्यकांची भरती; २ ऑक्टोबरपासून ई-निविदा प्रक्रिया सुरू – परिवहन मंत्री प्रताप सरनाईकमुंबई दि.२१(प्रतिनिधी):महाराष्ट्र राज्य मार्ग ...

केसरजवळगा शाळेत बदलून गेलेल्या सहा शिक्षकांना निरोप

केसरजवळगा शाळेत बदलून गेलेल्या सहा शिक्षकांना निरोपकेसरजवळगा :      पीएम श्री  जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा केसरजवळगा येथे दिनांक १९ सप्टेंबर ...

तुळजापूर बसस्थानकांना नवे नामाभिधान…मुख्य बसस्थानक ‘श्री तुळजाभवानी’, तर नुतनीकरण झालेले जुने बसस्थानक ‘छत्रपती संभाजी महाराज’

तुळजापूर बसस्थानकांना नवे नामाभिधानमुख्य बसस्थानक ‘श्री तुळजाभवानी’, तर नुतनीकरण झालेले जुने बसस्थानक ‘छत्रपती संभाजी महाराज’तुळजापूर : (अमजद सय्यद):धाराशिव विभागीय परिवहन ...

पंचायत समित्यांमध्ये नियमांची काटेकोर अंमलबजावणी करा – बालाजी जावळे

पंचायत समित्यांमध्ये शासन निर्णयांची काटेकोर अंमलबजावणी व्हावी – ग्राहक संरक्षण परिषदेची मागणीधाराशिव (प्रतिनिधी):जिल्हा परिषदेच्या अधिपत्याखालील पंचायत समित्या व त्यांच्या विभागांमध्ये ...

धाराशिव शहरातील स्वराज्य ध्वज स्तंभाचे भूमिपूजन

शहरातील स्वराज्य ध्वज स्तंभाचे भूमिपूजन धाराशिव,दि.१७ (प्रतिनिधी) शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात १५१ उंचीच्या स्वराज्य ध्वज स्तंभाचे भूमिपूजन पालकमंत्री ...

धाराशिव प्रशालेत मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त ध्वजारोहण 

धाराशिव प्रशालेत मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त ध्वजारोहण  धाराशिव (प्रतिनिधी) : उस्मानाबाद जिल्हा स्वातंत्र्य सैनिक समिती धाराशिव यांच्या वतीने धाराशिव प्रशाला ...

आठ दिवसात 140 कोटीच्या धाराशिव शहरातील रस्ते कामाची फेरनिविदा काढू…पालकमंत्री सरनाईक

आठ दिवसात 140 कोटीच्या रस्ते कामाची फेरनिविदा काढू; पालकमंत्री सरनाईक यांची भूमिकामहाविकास आघाडीच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याची दखल धाराशिव दि. 17 : ...

प्रत्येक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळणारच : पालकमंत्री प्रताप सरनाईक

प्रत्येक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळणारच : पालकमंत्री प्रताप सरनाईक वडगाव (सिद्धेश्वर)येथे पिकांच्या नुकसानीची पाहणीधाराशिव, दिनांक १६ (प्रतिनिधी) : अतिवृष्टीने जिल्ह्यात  ...

Page 10 of 11 1 9 10 11