Tag: नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५

प्रभाग क्रमांक  14 मध्ये दुरंगी लढत! शिवसेना चे शौकत भाई राष्ट्रवादीचे अय्याज भैय्या आमनेसामने!

प्रभाग क्रमांक  14 मध्ये दुरंगी लढत! शिवसेना–राष्ट्रवादी आमनेसामने शौकत शेख (शिवसेना उ.बा.ठा.) – दांडगा जनसंपर्क, संघटनशक्ती आणि तत्पर कामगिरी आयाज ...

लोकमदत” न्यूज च्या भविष्यवाणी वर अखेर शिक्कामोर्तब…
धाराशिव नगरपरिषद निवडणूक 2025 : लोकमदत न्यूजने जाहीर केलेलेच उमेदवार पक्षांकडून अधिकृत

"लोकमदत" न्यूज च्या भविष्यवाणी वर अखेर शिक्कामोर्तब...धाराशिव नगरपरिषद निवडणूक 2025 : लोकमदत न्यूजने जाहीर केलेलेच उमेदवार पक्षांकडून अधिकृतधाराशिव दिनांक१९ (अमजद ...

महायुतीकडून नेहा काकडे तर महाविकास आघाडीकडून संगीता गुरव दोन्ही पक्षांकडून एबी फॉर्म दाखल!

लोकमदत न्यूजची भविष्यवाणी खरी ठरली!महायुतीकडून नेहा काकडे तर महाविकास आघाडीकडून संगीता गुरव; दोन्ही पक्षांकडून एबी फॉर्म दाखल!धाराशिव दि.१८ नोव्हेंबर (अमजद ...

धाराशिव नगरपरिषद प्रभाग १८ मध्ये “तात्पुरते नेते” आणि कायमस्वरूपी जनसेवक यांच्यातील खऱ्या लढतीला सुरुवात

धाराशिव नगरपरिषद प्रभाग १८ मध्ये "तात्पुरते नेते" आणि कायमस्वरूपी जनसेवक यांच्यातील खऱ्या लढतीला सुरुवात – अजहर मुजावर यांच्या सामाजिक कार्यामुळे ...

धाराशिव नगर परिषद प्रभाग क्रमांक ०४ : तात्पुरत्या नेत्याचा पुन्हा एकदा “घुमाकुळ” सुरू!

धाराशिव नगर परिषद प्रभाग क्रमांक ४ : तात्पुरत्या नेत्याचा पुन्हा एकदा “घुमाकुळ” सुरू!निवडणूक जाहीर होताच पुन्हा सक्रिय झाले स्वयंघोषित कार्यकर्ते, ...

सर्वात युवा, धाडसी, निष्कलंक व उच्च शिक्षित कृष्णा पंडित (आबा) मुंडे मतदारांच्या गळ्यातील बनतायेत ताईत !

सर्वात युवा, धाडसी, निष्कलंक व उच्च शिक्षित कृष्णा पंडित (आबा) मुंडे मतदारांच्या गळ्यातील बनतायेत ताईत !महाविकास आघाडीची प्रभाग ७ मध्ये ...

धाराशिव नगरपरिषद निवडणुक खलील पठाण लढविणार… राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीसाठी पक्षश्रेष्ठींना साकडे!

धाराशिव नगरपरिषदेच्या निवडणुकीत खलील ताजोद्दीन पठाण सज्ज... राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाकडून उमेदवारीसाठी पक्षश्रेष्ठींना साकडे!धाराशिव (प्रतिनिधी): राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची ...

धाराशिव नगराध्यक्षपदासाठी उमेदवारीवरून राजकीय रंगत.. ओबीसी महिलांसाठी राखीव

धाराशिव नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारीवरून राजकीय रंगत.. ओबीसी महिलांसाठी आरक्षणामुळे अनेकांची स्वप्ने चकनाचूर, पण ….हे आहेत प्रमुख नवे दावेदार!धाराशिव दि. ०६ ...