Tag: महाराष्ट्र

श्वेता दुरुगकर यांचा शिवसेनेत जाहिर प्रवेश…स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये पक्षाची ताकद वाढणार

श्वेता दुरुगकर यांचा शिवसेनेत जाहिर प्रवेशस्थानिक स्वराज्य संस्थामध्ये पक्षाची ताकद वाढणारधाराशिव, दि. २४ (प्रतिनिधी) - येथील धडाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस युवती ...

पदवीधर मतदार नोंदणी अभियानात सक्रिय सहभागाचे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी

पदवीधर मतदार नोंदणी अभियानात सक्रिय सहभागाचे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णीधाराशिव - आगामी मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या तयारीसाठी पदवीधर मतदार ...

‘नटरंग’ आणि ‘चंद्राई’ कला केंद्रांचे प्रस्ताव फेटाळले जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांचा निर्णय..

‘नटरंग’ आणि ‘चंद्राई’ कला केंद्रांचे प्रस्ताव फेटाळले जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांचा निर्णय – नियमभंग करणाऱ्यांवर करणार कठोर कारवाई - ...

जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली काढली 55 जिल्हा परिषद गटाची आरक्षण सोडत

जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली काढली 55 जिल्हा परिषद गटाची आरक्षण सोडतविद्यार्थ्यांनी काढल्या आरक्षणाच्या चिठ्ठ्या28 जागा स्त्रियांसाठी आरक्षितधाराशिव दि.13 ऑक्टोबर (प्रतिनिधी) मिनी मंत्रालय ...

धाराशिव शहरातील नगराध्यक्ष पद आरक्षण सोमवारी ठरणार! राजकीय पक्षांसह शहरवासीयांची उत्सुकता शिगेला

धाराशिव शहरातील नगराध्यक्ष पद आरक्षण सोमवारी ठरणार!– राजकीय पक्षांसह शहरवासी उत्सुकता शिगेलाराज्यातील नगराध्यक्ष पदांच्या आरक्षणासाठी ६ ऑक्टोबरला सोडतमुंबई दि. ४ ...

शिवछत्रपती स्क्वॉश अकॅडमी कळंबचा महाराष्ट्रात डंका महाराष्ट्र राज्य स्क्वॉश अजिंक्यपद स्पर्धा 2025 मध्ये घवघवीत यश

शिवछत्रपती स्क्वॉश अकॅडमी कळंबचा महाराष्ट्रात डंका महाराष्ट्र राज्य स्क्वॉश अजिंक्यपद स्पर्धा 2025 मध्ये घवघवीत यश महाराष्ट्र स्क्वॉश अकॅडमी, उंद्रि(पुणे) येथे ...

टुडे समाचार संपादक हुकमत मुलाणी यांचे दुःखद निधन

पत्रकार हुकमत मुलाणी यांचे दुःखद निधनधाराशिव दि.२० (प्रतिनिधी) - टुडे समाचारचे संपादक हुकमत हमीद मुलाणी रा. कोंड (वय ४७ वर्षे) ...

कोणताही निकष न लावता नुकसान ग्रहित धरुन मदत द्यावी ;खा. ओम. राजेनिंबाळकर यांची कृषिमंत्र्याकडे मागणी

कोणताही निकष न लावता नुकसान ग्रहित धरुन मदत द्यावी ;खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांची कृषिमंत्र्याकडे मागणी           धाराशिव लोकसभा मतदारसंघासह संपूर्ण मराठवाड्यात ...


कृषी यंत्रसामग्री, खते स्वस्त केंद्र सरकारचे ऐतिहासिक पाऊल – जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी

धाराशिव - कृषिप्रधान भारतात शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी कटिबद्ध असणाऱ्या मोदी सरकारने आणखी एक क्रांतिकारी निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ...

जिल्हा स्त्री रुग्णालयात जनुुकीय तपासणी प्रयोगशाळा
राज्यातील पहिली प्रयोगशाळा, देशातील सातवी प्रयोगशाळा

जन्मापूर्वीच होणार अनुवंशिक विकाराचे निदान धाराशिव, दि.२ सप्टेंबर (प्रतिनिधी) -  -अनुवंशिक विकारांमुळे बाळांच्या वाट्याला येणार्‍या अनेक आजारांचे निदान आता जन्मा ...

Page 2 of 3 1 2 3