Tag: अनुदान

धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पालकमंत्री प्रताप सरनाईकांकडून दिलासा; १०१ देशी गाईंचे वितरण

धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पालकमंत्री प्रताप सरनाईकांकडून दिलासा; १०१ देशी गाईंचे वितरण कळंब, भूम आणि परंडा तालुक्यामधील शेतकऱ्यांना दूरदृश्य प्रणालीद्वारे वाटपधाराशिव ...

अनुदान वितरणात दिरंगाई शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या..फार्मर आयडी प्रलंबित, अनेकांना लाभ नाकारला… खासदार व आमदारांची जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा

अनुदान वितरणात दिरंगाई शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या..फार्मर आयडी प्रलंबित, अनेकांना लाभ नाकारला... खासदार व आमदारांचा जिल्हाधिकाऱ्यांशी सविस्तर संवादधाराशिव (प्रतिनिधी) — जुलै, ...

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी या भावनेने काम करा – खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी या भावनेने काम करा - खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर                 ऑगस्ट सप्टेंबर महिण्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे धाराशिव जिल्हयात ...

हे संकट अभूतपूर्व.. आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी कळंब तालुक्यातील नुकसानग्रस्त गावांची केली पाहणी

हे संकट अभूतपूर्व.. आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी कळंब तालुक्यातील नुकसानग्रस्त गावांची केली पाहणीकळंब, वाशी आणि भूम तालुक्यात पुन्हा एकदा अतिवृष्टीने ...

कळंब तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त गावाला खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांची भेट

कळंब तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त गावाला खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांची भेट        कळंब तालुक्यातील जवळा खुर्द देवळाली, वाठवडा, पाडोळी, ढोराळा व उमरा ...

आता शासकीय योजनांच्या जोडीला क्रॉउड फंडिंगही
अतिवृष्टीग्रस्तांना दिलासा मिळावा यासाठी सकारात्मक प्रयत्न आ. राणा. पाटील

आता शासकीय योजनांच्या जोडीला क्रॉउड फंडिंगहीअतिवृष्टीग्रस्तांना दिलासा मिळावा यासाठी सकारात्मक प्रयत्न ; भूम येथील भेटीत आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहितीआपत्तीग्रस्त ...

पूरबाधित मदतीपासून वंचित राहणार नाही याबाबतची दक्षता घेणार जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार

पूरबाधित मदतीपासून वंचित राहणार नाही याबाबतची दक्षता घेणार जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजारधाराशिव दि १. (प्रतिनिधी) जिल्ह्यात २१ सप्टेंबरच्या रात्री झालेल्या ...

अतिवृष्टीग्रस्तांसाठी धाराशिव भाजपचा हातभार..

अतिवृष्टीग्रस्तांसाठी धाराशिव भाजपचा हातभार..मुख्यमंत्री म्हणाले, अरे व्वा.. !सामाजिक बांधिलकी जोपासत भारतीय जनता पक्ष धाराशिव जिल्ह्याच्या वतीने जिल्ह्यातील सर्व कार्यकर्ते व ...

धाराशिव जिल्ह्यातील पुरग्रस्तांसाठी साताऱ्यातील सामाजिक संस्थांकडून जीवनावश्यक वस्तूंचे ४५० कीट वाटप

धाराशिव जिल्ह्यातील पुरग्रस्तांसाठी साताऱ्यातील सामाजिक संस्थांकडून जीवनावश्यक वस्तूंचे ४५० कीट वाटप धाराशिव, ता. ३० : (प्रतिनिधी):मागील दहा-पंधरा दिवसांपासून मराठवाड्यासह धाराशिव ...

शेतकरी राजा जगण्यासाठी (MGNREGA) मजुरी वाढवा, शंभर दिवसांची मर्यादा उठवा!

शेतकरी राजा जगण्यासाठी (MGNREGA) मजुरी वाढवा, शंभर दिवसांची मर्यादा उठवा!धाराशिव दि.३० (अमजद सय्यद):मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून झालेल्या अभूतपूर्व ...

Page 1 of 3 1 2 3