Tag: जिल्हाधिकारी धाराशिव

रमाई घरकुल योजनेतील निधी रोखल्याप्रकरणी दोषी अधिकारी- कर्मचार्‍यांवर कारवाईची मागणी

रमाई घरकुल योजनेतील निधी रोखल्याप्रकरणी दोषी अधिकारी-कर्मचार्‍यांवर कारवाईची मागणीधाराशिव – सन २०२४-२५ या आर्थिक वर्षातील मंजूर रमाई घरकुल आवास योजनेतील ...

धाराशिव जिल्ह्यातील वहिवाटदार शेतकऱ्यांसाठी नुकसानभरपाईची मागणी

धाराशिव जिल्ह्यातील वहिवाटदार शेतकऱ्यांसाठी नुकसानभरपाईची मागणीधाराशिव : सलग अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात शेतकऱ्यांचे पिक आणि जमीन मोठ्या प्रमाणात नष्ट झाली आहे. या ...

धाराशिव शहरातील अनधिकृत होर्डिंग कायम… नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांवर संगनमताचे आरोप!

धाराशिव शहरातील अनधिकृत होर्डिंग कायम... नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांवर संगनमताचे आरोप!धाराशिव (प्रतिनिधी) – धाराशिव शहरात अनधिकृत जाहिराती, घोषणा फलक, होर्डिंग आणि पोस्टर्सने ...

धाराशिव पुरस्थितीचा आढावा…मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत पाण्यात उतरून पाहणी करणाऱ्या पोलीस अधीक्षक रितू खोखर चर्चेत

धाराशिव पुरस्थितीचा आढावा; मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत पाण्यात उतरून पाहणी करणाऱ्या पोलीस अधीक्षक रितू खोखर चर्चेतधाराशिव दि.२४ (अमजद सय्यद):धाराशिव जिल्ह्यात ...

धाराशिव शहरातील अवैध जाहिराती, फलक व होर्डिंग तात्काळ हटवा – अन्यथा… जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर नगरपालिका ॲक्शन मोडमध्ये.!

धाराशिव शहरातील अवैध जाहिराती, फलक व होर्डिंग तात्काळ हटवा – अन्यथा... जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर नगरपालिका ॲक्शन मोडमध्ये.!धाराशिव दि.२४ (प्रतिनिधी):धाराशिव शहरातील प्रमुख ...

हे संकट माझ्या कुटुंबातील व्यक्तीवर होते असे समजुन मी परीस्थितीला सामोरे गेलो – खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर

हे संकट माझ्या कुटुंबातील व्यक्तीवर होते असे समजुन मी परीस्थितीला सामोरे गेलो - खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकरलोकसभेच्या प्रचारादरम्यान मतदान मागताना मी ...

घटस्थापनेच्या प्रांरभापूर्वीच गोड बातमी १०८ फुटी शिवभवानी शिल्पासाठी होणार पाच मॉडेलची निवड

घटस्थापनेच्या प्रांरभापूर्वीच गोड बातमी १०८ फुटी शिवभवानी शिल्पासाठी होणार पाच मॉडेलची निवड प्राप्त १४ प्रतिकृतींमधून तज्ज्ञांची समिती करणार निवडकुलस्वामिनी तुळजाभवानी ...

दिशाच्या बैठकीला लोकप्रतिनिधींचीच दांडी, दिशा मिळणार कशी ?
आ प्रा सावंत, आ राणा पाटील फिरकेनातच !

महामुनींवर शिस्तभंगाची कारवाई होणार धाराशिव दि.३ (प्रतिनिधी) - जिल्ह्याच्या विकासासाठी केंद्र शासनाकडून विविध योजना, प्रकल्प व उपक्रम राबविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर ...

प्राथमिक आरोग्य केंद्रातील निष्काळजीपणा : कुत्रा चावलेल्या मुलाला उपचार न मिळाल्याने ग्रामस्थ आक्रमक

उमरगा, ता. २६ (प्रतिनिधी):उमरगा तालुक्यातील अलूर प्राथमिक आरोग्य केंद्रातील कार्यरत वैद्यकीय अधिकारी सीमा शिवगुंडे यांच्या निष्काळजी कारभारामुळे रुग्णांना वेळीच उपचार ...