Tag: पोलीस

एमआयडीसीत जुगार अड्ड्यावर छापा – आठ जण अटकेत, ६८ हजार ३८० रुपयांचा मुद्देमाल जप्त

एमआयडीसीत जुगार अड्ड्यावर छापा – आठ जण अटकेत, ६८ हजार ३८० रुपयांचा मुद्देमाल जप्तधाराशिव उप विभागीय पोलिस अधिकारी यांच्या विशेष ...

बहिणीची छेड काढणाऱ्याला जाब विचारणाऱ्या भावाचा निर्दयी खून – कुटुंबीयांचा एसआयटी चौकशी व पुनर्वसनाचा इशारा

धाराशिव स्थानिक पोलिसांच्या हलगर्जीमुळे बहिणीची छेड काढणाऱ्याला जाब विचारणाऱ्या भावाचा निर्दयी खून – कुटुंबीयांचा एसआयटी चौकशी व पुनर्वसनाचा इशाराधाराशिव दि.२२(प्रतिनिधी):धाराशिव ...

“वृक्षवल्ली आम्हा सोयरे” – स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांचा प्रेरणादायी उपक्रम

“वृक्षवल्ली आम्हा सोयरे” – स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांचा प्रेरणादायी उपक्रमधाराशिव (प्रतिनिधी) –एकीकडे भरमसाट वृक्षतोड सुरू असताना ...

आंबेवाडी अपघात प्रकरणातील आरोपीची प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता

आंबेवाडी अपघात प्रकरणात सत्र न्यायालयाकडून एकाची निर्दोष मुक्तताधाराशिव दि.१६(प्रतिनिधी):धाराशिव तालुक्यातील आंबेवाडी येथे घडलेल्या अपघात प्रकरणात सत्र न्यायालयाने आरोपीस निर्दोष मुक्तता ...

स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कामगिरी – दोन चोरट्यांना जेरबंद करून लाखोंचा मुद्देमाल केला हस्तगत

धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कामगिरी : मोटारसायकल चोरी व वाहनातून माल चोरणारे दोन चोरटे जेरबंद – २ लाखांहून अधिक ...

धाराशिवमध्ये डीवायएसपिंच्या पथकाची जुगार अड्ड्यावर धाड
आठ जणांना अटक..

धाराशिवमध्ये डीवायएसपिंच्या पथकाची जुगार अड्ड्यावर धडकआठ जणांना अटक – ३ लाख ४२ हजार ४६० रुपयांचा मुद्देमाल जप्तधाराशिव, दि. २४ (प्रतिनिधी):धाराशिव ...

पोलिस अधीक्षकांच्या स्वतंत्र पथकाची धाडसी कारवाई स्वागतार्ह – नागरिकांची कायमस्वरूपी पथक स्थापनेची मागणी

धाराशिव (प्रतिनिधी):धाराशिव जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या विशेष पथकाने सोमवारी धाराशिव शहरातील मध्यवर्ती भागात सुरू असलेल्या अवैध पत्त्याच्या क्लबवर धाड टाकून ...

“आम्हाला DJ नको” म्हणत लहान मुलांनी शिराढोण करांना घातली भावनिक साद

शिराढोण दि.18 (प्रतिनिधी): आज रोजी पोलिस स्टेशन शिराढोण व पी.एम.श्री. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व के.एन.विद्यालय शिराढोण यांचे संयुक्त विद्यमाने ...