Tag: मुरूम

शिवसेना युवती जिल्हाप्रमुखपदी श्वेता दुरुगकर यांची निवड

शिवसेना युवती जिल्हाप्रमुखपदी श्वेता दुरुगकर यांची निवडशिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने दाखवला विश्वास – सक्रिय कार्यकर्तीला मिळाली मोठी जबाबदारीधाराशिव – ...

मुरूम मंडळात अतिवृष्टीचा तडाका खरिपाचे मोठ्या प्रमाणात नुकसान शेतकरी बांधव अडचणीत

मुरूम मंडळात अतिवृष्टीचा तडाका…. खरिपाचे मोठ्या प्रमाणात नुकसान…. शेतकरी बांधव अडचणीत…. मुरुम (प्रतिनिधी) : महाराष्ट्रासह देशभरात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या ...

केसरजवळगा शाळेत बदलून गेलेल्या सहा शिक्षकांना निरोप

केसरजवळगा शाळेत बदलून गेलेल्या सहा शिक्षकांना निरोपकेसरजवळगा :      पीएम श्री  जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा केसरजवळगा येथे दिनांक १९ सप्टेंबर ...

“शालेय पोषण आहार व राशन धान्याचा काळाबाजार पुन्हा सुरू…विद्यार्थ्यांच्या हक्काची लूट थांबणार का?”

"शालेय पोषण आहार व राशन धान्याचा काळाबाजार पुन्हा सुरू...विद्यार्थ्यांच्या हक्काची लूट थांबणार का?"धाराशिव दि. १३ (प्रतिनिधी)पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला ...

श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय, उमरगा आणि एनसीन एंटरप्रेनरशिप, स्टार्टअप अँड इनोव्हेशन फोरम, पुणे यांच्यात सामंजस्य करार

मुरूम दि.०७(प्रतिनीधी):श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय, उमरगा  फोरम, पुणे यांच्यात उद्योजकतेला चालना देण्यासाठी आणि स्थानिक स्टार्टअप इकोसिस्टमचा विकास घडवून आणण्यासाठी सामंजस्य ...

कुटुंबाला एकसंघ ठेवण्याचा आदर्श हे प्रत्येकाचे नैतिक कर्तव्यच…. सिने अभिनेत्री अलका कुबल     

मुरूम दि.०६ (प्रतिनिधी): मुलांना संस्कारयुक्त  बनविताना पालकांनी स्वतः आई-वडील, सासू-सासरे व वडीलधारी मंडळींचा आदर,  निस्वार्थ सेवाभाव जोपासून त्यांना आपल्या कुटुंबाच्या ...