ईद मिलादुन्नबी निमित्त धाराशिव येथे एसीएम ग्रुप व पाकीजा बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने आयोजित शिबिरामध्ये 236 जणांनी केले रक्तदान..
धाराशिव दि.(प्रतिनिधी):ईद मिलादुन्नबी निमित्त धाराशिव शहरात एसीएम ग्रुप व पाकीजा बहुउद्देशीय सेवाभावी संस्थांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. ...




