Tag: bembali

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी विशेष उपाययोजना करा, आर्थिक मदत द्या.आ. राणाजगजितसिंह पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी विशेष उपाययोजना करा, आर्थिक मदत द्याआमदार राणाजगजितसिंह पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणीधाराशिव जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात अभूतपूर्व अशी अतिवृष्टी ...

भूम पंचायत समिती कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला करणारे आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घेतले ताब्यात

भूम पंचायत समिती कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला करणारे आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घेतले ताब्यात“पैशाच्या मोबदल्यात केला होता हल्ला”वाशी दि.१८(प्रतिनिधी):दि. 09 ...

सचिन खरात यांचा अपमान करणाऱ्या हर्षवर्धन बारवकरला तात्काळ अटक करा –  राजाभाऊ राऊत

सचिन खरात यांचा अपमान करणाऱ्या हर्षवर्धन बारवकरला तात्काळ अटक करा –  राजाभाऊ राऊतधाराशिव दि.16 सप्टेंबर(प्रतिनिधी):रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात गट) ...

आंबेवाडी अपघात प्रकरणातील आरोपीची प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता

आंबेवाडी अपघात प्रकरणात सत्र न्यायालयाकडून एकाची निर्दोष मुक्तताधाराशिव दि.१६(प्रतिनिधी):धाराशिव तालुक्यातील आंबेवाडी येथे घडलेल्या अपघात प्रकरणात सत्र न्यायालयाने आरोपीस निर्दोष मुक्तता ...

निर्मला शांतीकुमार कटके यांचे निधन

बेंबळी दि.31(प्रतिनिधी):निर्मला शांतीकुमार कटके (६५) यांचे दीर्घ आजाराने ३१ ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजेच्या दरम्यान निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर १ ...