Tag: bjp

आधुनिक AI तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या ऐकरी ऊसवाढीसाठी प्रयत्न करणार – दत्ताभाऊ कुलकर्णी

आधुनिक AI तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या ऐकरी ऊसवाढीसाठी प्रयत्न करणार - दत्ताभाऊ कुलकर्णीश्री सिद्धीविनायक ॲग्रीटेक इंडस्ट्रीज लि.चा पाचवा मोळी पूजन सोहळा ...

पदवीधर मतदार नोंदणी अभियानात सक्रिय सहभागाचे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी

पदवीधर मतदार नोंदणी अभियानात सक्रिय सहभागाचे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णीधाराशिव - आगामी मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या तयारीसाठी पदवीधर मतदार ...

श्रीसिद्धिविनायक मल्टीस्टेटची सर्वसाधारण सभा उत्साहात, सभासदांना 10 टक्के लाभांश जाहीर

श्रीसिद्धिविनायक मल्टीस्टेटची सर्वसाधारण सभा उत्साहात, सभासदांना 10 टक्के लाभांश जाहीरधाराशिव - श्री सिद्धिविनायक मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची 14वी वार्षिक सर्वसाधारण ...

भाजपा शहराध्यक्ष अमित भैया शिंदे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा………शुभेच्छा जाहिरात

माजी नगराध्यक्ष युवकांचे प्रेरणास्थान तथा भारतीय जनता पक्ष धाराशिव शहराध्यक्ष मा. अमित भैया शिंदे यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छाशुभेच्छुक भारतीय ...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त धाराशिव जिल्ह्यात मोफत आरोग्य तपासणी शिबिरे

देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त धाराशिव जिल्ह्यात मोफत आरोग्य तपासणी शिबिरेतेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टचा पुढाकार – शेकडो नागरिकांना मोफत तपासणी व ...

तेर येथे जनता दरबारात अनेक नागरिकांच्या समस्या मार्गी – अर्चना पाटील

तेर येथे जनता दरबारात अनेक नागरिकांच्या समस्या मार्गी – अर्चना पाटीलधाराशिव दि.१३ (प्रतिनिधी):तेर गावात जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष अर्चना राणाजगजितसिंह ...

महादेव कोळी जमातीला हैद्राबाद गॅझेट लागू करा
मराठवाडा सकल आदिवासी कोळी-महादेव संघटनेची मागणी

धाराशिव, दि. 12 -मराठवाड्यातील कोळी-महादेव, मल्हार-कोळी जमाती आरक्षणापासून वंचित आहे. त्यांना जात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र मिळत नाही. प्रमाणपत्र सुलभ ...


कृषी यंत्रसामग्री, खते स्वस्त केंद्र सरकारचे ऐतिहासिक पाऊल – जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी

धाराशिव - कृषिप्रधान भारतात शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी कटिबद्ध असणाऱ्या मोदी सरकारने आणखी एक क्रांतिकारी निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ...

धाराशिव मध्ये महाविकास आघाडीला धक्का असंख्य कार्यकर्त्यांसह निंबाळकरांचा भाजपमध्ये प्रवेश

राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष कुणाल निंबाळकर यांचा समर्थकांसह भाजपमध्ये जाहीर प्रवेशराष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला जबर हाबाडाजिल्हाध्यक्षांची मनमानी हेकेखोरी व महाविकास आघाडीतील ...

धाराशिव भाजप शहर मंडलात नवे पदाधिकारी अभिजीत पतंगे,फरमान काझी, बापू पवार, व रॉबिन बगाडे यांची निवड

धाराशिव (प्रतिनिधी) – भारतीय जनता पक्षाच्या विविध आघाड्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करत धाराशिव शहर मंडळात नवे पदाधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. ...