Tag: crime

धाराशिव मध्ये पवनचक्की कंपनीच्या केबल चोरी प्रकरणामागे “इन्शुरन्स क्लेम” महा घोटाळा!

धाराशिव मध्ये पवनचक्की कंपनीच्या केबल चोरी प्रकरणामागे "इन्शुरन्स क्लेम" महा घोटाळा!कंपनीचे काही प्रमुख अधिकारी, दलाल आणि काही पोलिस अधिकारी यांच्या ...

अंतरजिल्हा दरोडेखोर टोळीचा पर्दाफाश! पोलिस अधीक्षक रीतु खोखर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे मोठे यश

अंतरजिल्हा दरोडेखोर टोळीचा पर्दाफाश! पोलिस अधीक्षक रीतु खोखर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे मोठे यशधाराशिव (प्रतिनिधी):धाराशिव जिल्हा पोलिसांच्या दक्ष आणि ...

आदेश मिळाले नाहीत’ म्हणणाऱ्या केंद्रांवर प्रशासनाचा शिक्का… कालिका आणि गौरी कला केंद्र सील प्रक्रिया पूर्ण

कालिका व गौरी कला केंद्र अखेर बंद - पंचनामा करून महसूल व पोलिस प्रशासनाची कारवाई, जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची अंमलबजावणीधाराशिव - ...

पत्रकारावर जीवघेणा हल्ला – आरोपी पोलीस कस्टडीत! राजकीय षडयंत्राचा संशय गडद!

पत्रकारावर जीवघेणा हल्ला — आरोपी पोलीस कस्टडीत! राजकीय षडयंत्राचा संशय गडद प्रतिनिधी नळदुर्ग येथे स्थानिक पत्रकार आयुब शेख यांच्यावर झालेल्या ...

जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला केराची टोपली  परवाना रद्द केला तरी गौरी व कालिका कला केंद्र चालु

जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला केराची टोपली - परवाना रद्द केला तरी गौरी व कालिका कला केंद्र चालु , छमछम रात्रभर सुरु, ...

“साई कला केंद्रावर जिल्हाधिकाऱ्यांचा गंडांतर! अनधिकृत कला केंद्र सील, गुन्हा दाखल करण्याचे आदेश”

“साई कला केंद्रावर जिल्हाधिकाऱ्यांचा गंडांतर! अनधिकृत कला केंद्र सील, गुन्हा दाखल करण्याचे आदेश”परवाना नसताना कला केंद्र सुरु पोलिस अधीक्षकांच्या अहवालावर ...

‘नटरंग’ आणि ‘चंद्राई’ कला केंद्रांचे प्रस्ताव फेटाळले जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांचा निर्णय..

‘नटरंग’ आणि ‘चंद्राई’ कला केंद्रांचे प्रस्ताव फेटाळले जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांचा निर्णय – नियमभंग करणाऱ्यांवर करणार कठोर कारवाई - ...

पिंजरा कला केंद्र समोर गेट बंद… पण पाठी मागील दरवाजा सुरूच.!  पालकमंत्र्यांच्या आदेशाला प्रशासनाची केराची टोपली?

 पालकमंत्र्यांच्या आदेशाला प्रशासनाची केराची टोपली? अधिकाऱ्यांचा गोलमाल की “कला केंद्राची” नवी कला? धाराशिव दि.१३ (प्रतिनिधी) :जिल्ह्यात अवैध धंदे, बेकायदेशीर कृत्ये ...

पिंजरा सांस्कृतिक लोकनाट्य कला केंद्राचा परवाना रद्द नियमभंग केल्याने प्रशासनाची कारवाई

पिंजरा सांस्कृतिक लोकनाट्य कला केंद्राचा परवाना रद्द नियमभंग केल्याने प्रशासनाची कारवाईधाराशिव दि.९ ऑक्टोबर (प्रतिनिधी)  धाराशिव तालुक्यातील आळणी येथील गट.नंबर ३३३ ...

एमआयडीसीत जुगार अड्ड्यावर छापा – आठ जण अटकेत, ६८ हजार ३८० रुपयांचा मुद्देमाल जप्त

एमआयडीसीत जुगार अड्ड्यावर छापा – आठ जण अटकेत, ६८ हजार ३८० रुपयांचा मुद्देमाल जप्तधाराशिव उप विभागीय पोलिस अधिकारी यांच्या विशेष ...

Page 1 of 4 1 2 4