लोकमदत न्यूजचा दणका! बातमी प्रसारित होताच ‘२४ तासांत बदलीच्या ठिकाणी हजर’ होण्याचे प्रभारी पोलीस अधिक्षकांचे आदेश.!
बदली आदेश असूनही जुन्या ठिकाणी बसलेल्या कर्मचाऱ्यांना तात्काळ सोडण्याचा निर्देश..! जिल्हा पोलीस दलात खळबळधाराशिव,दि.२४(अमजद सय्यद):धाराशिव जिल्ह्यातील पोलीस दलात प्रलंबित बदली ...













