करजखेडा दुहेरी हत्याकांडातील दोन्ही आरोपी २४ तासांत गजाआड – स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कामगिरी
धाराशिव दि.१४(प्रतिनिधी):धाराशिव जिल्ह्यातील करजखेडा येथे घडलेल्या दुहेरी हत्याकांडातील दोन्ही आरोपींना अवघ्या २४ तासांच्या आत अटक करून स्थानिक गुन्हे शाखेने पुन्हा ...






