पालकमंत्री सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक…सहा महिन्यांपासून ठप्प विकासाला मिळणार गती?
बुधवारी पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक...सहा महिन्यांपासून ठप्प विकासाला मिळणार गती? धाराशिव दि.१२ (प्रतिनिधी) :धाराशिव जिल्ह्याची ...













