Tag: dharashiv osmanabad

धाराशिव प्रशालेत मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त ध्वजारोहण 

धाराशिव प्रशालेत मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त ध्वजारोहण  धाराशिव (प्रतिनिधी) : उस्मानाबाद जिल्हा स्वातंत्र्य सैनिक समिती धाराशिव यांच्या वतीने धाराशिव प्रशाला ...

स्त्री रुग्णालयाला वाढीव जागा द्या – शहर काँग्रेसची पालकमंत्र्याकडे मागणी

स्त्री रुग्णालयाला वाढीव जागा द्या – शहर काँग्रेसची पालकमंत्र्याकडे ठाम मागणीधाराशिव दी.१७(प्रतिनिधी):धाराशिव-उस्मानाबाद येथील स्त्री रुग्णालयात वाढत्या रुग्णभारामुळे सध्याची जागा अपुरी ...

शिवसेनेत असंख्य कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश… पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते सोहळा संपन्न

शिवसेनेत कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश... पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते सोहळा संपन्नधाराशिव दि.१७(प्रतिनिधी):राज्याचे परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या ...

प्रत्येक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळणारच : पालकमंत्री प्रताप सरनाईक

प्रत्येक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळणारच : पालकमंत्री प्रताप सरनाईक वडगाव (सिद्धेश्वर)येथे पिकांच्या नुकसानीची पाहणीधाराशिव, दिनांक १६ (प्रतिनिधी) : अतिवृष्टीने जिल्ह्यात  ...

शारदीय नवरात्र उत्सवाची जय्यत तयारी; पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतला आढावा

शारदीय नवरात्र उत्सवाची जय्यत तयारी; पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतला आढावाशारदीय नवरात्र उत्सव २०२५ च्या पार्श्वभूमीवर विविध प्रशासकीय यंत्रणांकडून जय्यत ...

सचिन खरात यांचा अपमान करणाऱ्या हर्षवर्धन बारवकरला तात्काळ अटक करा –  राजाभाऊ राऊत

सचिन खरात यांचा अपमान करणाऱ्या हर्षवर्धन बारवकरला तात्काळ अटक करा –  राजाभाऊ राऊतधाराशिव दि.16 सप्टेंबर(प्रतिनिधी):रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात गट) ...

आंबेवाडी अपघात प्रकरणातील आरोपीची प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता

आंबेवाडी अपघात प्रकरणात सत्र न्यायालयाकडून एकाची निर्दोष मुक्तताधाराशिव दि.१६(प्रतिनिधी):धाराशिव तालुक्यातील आंबेवाडी येथे घडलेल्या अपघात प्रकरणात सत्र न्यायालयाने आरोपीस निर्दोष मुक्तता ...

पत्नीच्या हत्येप्रकरणी आरोपीस जन्मपेठ… कळंब येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल

धाराशिव (प्रतिनिधी)- पत्नीच्या हत्याप्रकरणी आरोपी पतीस सबळ पुरावा व अतिरिक्त सरकारी वकील ॲड. अशिष कुलकर्णी यांनी केलेल्या युक्तीवाद ग्राह्य धरून ...

पालकमंत्री प्रताप सरनाईक १६ व १७ सप्टेंबर रोजी जिल्ह्यात

धाराशिव दि.१५ सप्टेंबर (प्रतिनिधी) परिवहन मंत्री तथा पालकमंत्री प्रताप सरनाईक हे १६ व १७ सप्टेंबर रोजी दोन दिवसाच्या जिल्हा दौऱ्यावर ...

राहुल काकडे यांची भारतीय जनता युवा मोर्चा धाराशिव उत्तर जिल्हाध्यक्षपदी निवड

राहुल काकडे यांची भारतीय जनता युवा मोर्चा धाराशिव उत्तर जिल्हाध्यक्षपदी निवड धाराशिव दि. 15 :भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी ...

Page 4 of 6 1 3 4 5 6