Tag: dharashiv osmanabad

विद्यार्थ्यांना तायक्वांदो स्पर्धांचा चांगला लाभ होतोय – पोलीस अधीक्षक आमना

विद्यार्थ्यांना तायक्वांदो स्पर्धांचा चांगला लाभ होतोय - पोलीस अधीक्षक आमनाधाराशिव येथे जिल्हास्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धेस मोठा प्रतिसादधाराशिव: राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त धाराशिव जिल्ह्यात मोफत आरोग्य तपासणी शिबिरे

देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त धाराशिव जिल्ह्यात मोफत आरोग्य तपासणी शिबिरेतेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टचा पुढाकार – शेकडो नागरिकांना मोफत तपासणी व ...

तेर येथे जनता दरबारात अनेक नागरिकांच्या समस्या मार्गी – अर्चना पाटील

तेर येथे जनता दरबारात अनेक नागरिकांच्या समस्या मार्गी – अर्चना पाटीलधाराशिव दि.१३ (प्रतिनिधी):तेर गावात जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष अर्चना राणाजगजितसिंह ...

धाराशिव पोलीसांची क्रिडा स्पर्धा संपन्न

धाराशिव पोलीसांची क्रिडा स्पर्धा संपन्नधाराशिव दी.१३(प्रतिनिधी): पोलीसांच्या क्रिडा गुणांना वाव मिळावा, त्यांची शारिरीक क्षमता उंचवावी या उद्देशाने धाराशिव पोलीस दलात ...

मुलीचे अपहरण करणाऱ्या आरोपीस अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध शाखेने ठोकल्या बेड्या

मुलीचे अपहरण करणाऱ्या आरोपीस अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध शाखेने ठोकल्या बेड्या .”         उसतोड कामगार असलेल्या फिर्यादी यांनी वाशी पोलीस ठाणे ...

“शालेय पोषण आहार व राशन धान्याचा काळाबाजार पुन्हा सुरू…विद्यार्थ्यांच्या हक्काची लूट थांबणार का?”

"शालेय पोषण आहार व राशन धान्याचा काळाबाजार पुन्हा सुरू...विद्यार्थ्यांच्या हक्काची लूट थांबणार का?"धाराशिव दि. १३ (प्रतिनिधी)पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला ...

पालकमंत्री प्रतापराव सरनाईक दोन दिवस धाराशिव जिल्हा दौऱ्यावर…

पालकमंत्री प्रतापराव सरनाईक दोन दिवस धाराशिव जिल्हा दौऱ्यावर; जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष म्हणून विकास निधीवरील स्थगिती उठणार का याकडे लक्षधाराशिव, ...

महादेव कोळी जमातीला हैद्राबाद गॅझेट लागू करा
मराठवाडा सकल आदिवासी कोळी-महादेव संघटनेची मागणी

धाराशिव, दि. 12 -मराठवाड्यातील कोळी-महादेव, मल्हार-कोळी जमाती आरक्षणापासून वंचित आहे. त्यांना जात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र मिळत नाही. प्रमाणपत्र सुलभ ...

मनरेगा कर्मचाऱ्यांवर जीवघेणा हल्ला… जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली कठोर कारवाईची मागणी

धाराशिव, दि. ११ (प्रतिनिधी) :पंचायत समिती भूम येथील मनरेगा अंतर्गत कार्यरत असलेले तांत्रिक अधिकारी रवींद्र गोरख राख व सीडीइओ श्रीकृष्ण ...

धाराशिव पोलीस दलाकडून पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात गणरायाला निरोप

धाराशिव दि.०८(प्रतिनिधी): "गणपती बाप्पा मोरया... पुढच्या वर्षी लवकर या!" अशा जयघोषात धाराशिव जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय ...

Page 5 of 6 1 4 5 6