बदलीचे आदेश निघूनही काही पोलीस कर्मचारी जुन्याच ठिकाणी..! विशेष पोलीस महानिरीक्षकांचा अधिकाऱ्यांना जाब..!
धाराशिव, दि. २३ (अमजद सय्यद) :धाराशिव जिल्ह्यातील पोलीस दलामध्ये बदली झालेल्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. तत्कालीन जिल्हा ...





