शाहू महाराज चौक–शिंगोली मार्ग उजळला!
उड्डाणंपुलावरील पथदिव्याची नागरिकांची होती मागणी
धाराशिव - धाराशिव धुळे सोलापूर महामार्गावरील धाराशिव शहराचा छत्रपती राजर्षी शाहू महाराज चौक ते शिंगोली विश्रामगृह हा मार्ग रहदारीचा बनला ...













