येडशीतील वेटर मृत्यू प्रकरण उकलले, ढाबा मालक सुरुवातीचा तक्रारदारच शेवटी आरोपी राहुल देशमुख अटकेत “लोकमदत” न्यूजच्या पाठपुराव्याला यश
धाराशिव दि.०४ (अमजद सय्यद):येडशी येथील कालिका ढाबा येथे वेटर म्हणून काम करणाऱ्या मुकुंद माधव कसबे (रा. मोहा, ता. कळंब) यांच्या ...





