पंचनामे पासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही याची खबरदारी घ्या. -खा.ओमप्रकाश राजेनिंबाळकर
तुळजापूर तालुक्यातील सावरगाव परिसरात झालेल्या सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. नुकतेच खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर ...






