अतिवृष्टीग्रस्त भागातील पाहणी करण्यासाठी उद्धव ठाकरे उद्या धाराशिव जिल्ह्यात
अतिवृष्टीग्रस्त भागातील पाहणी करण्यासाठी उद्धव ठाकरे उद्या धाराशिव दौऱ्यावरधाराशिव (प्रतिनिधी) –धाराशिव जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या ...




