मराठा आंदोलनात मृत्यूमुखी पडलेल्या ५ आंदोलनकर्त्यांच्या कुटुंबियांना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची मदत
धाराशिव- संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाला मोठ्या प्रमाणावर जनसमर्थन मिळत आहे. या आंदोलनात सहभाग ...





