महादेव कोळी जमातीला हैद्राबाद गॅझेट लागू करा
मराठवाडा सकल आदिवासी कोळी-महादेव संघटनेची मागणी
धाराशिव, दि. 12 -मराठवाड्यातील कोळी-महादेव, मल्हार-कोळी जमाती आरक्षणापासून वंचित आहे. त्यांना जात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र मिळत नाही. प्रमाणपत्र सुलभ ...




