मुख्याधिकारी नीता अंधारे यांचे मार्गदर्शन…शहरातील गणपती विसर्जनासाठी हातलादेवी तलावावर नगरपालिकेची नियोजनबद्ध व्यवस्था
धाराशिव.दि.०६(प्रतिनिधी): धाराशिव शहरातील गणपती विसर्जनासाठी पारंपरिक ठिकाणी जागेची कमतरता जाणवत असल्याने मुख्याधिकारी श्रीमती नीता अंधारे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपरिषद प्रशासनाने नियोजनबद्ध ...




