Tag: हिंदू मुस्लिम ऐक्य

मराठा आरक्षणासाठी मुस्लिम समाजाची खुली साथ. आंदोलनकर्त्यांना पाणी, निवासाची सुविधा

वाशी दि.३१ (प्रतिनिधी):राज्यात सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या लढ्यास आता मुस्लिम समाजाचा देखील वाढता पाठिंबा मिळत आहे. महाराष्ट्रातील सर्व मुस्लिम बांधवांनी ...