• #2776 (no title)
  • Home
lokmadatnews.com
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
lokmadatnews.com
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय

मल्हार पाटील यांच्या उपस्थितीत प्रभाग १४ व १५ मध्ये निघालेल्या भाजपच्या प्रचारफेरीला जनतेचा प्रचंड प्रतिसाद

lokmadat news by lokmadat news
November 28, 2025
in राजकारण
0
0
SHARES
54
VIEWS

धाराशिव प्रभाग १४ व १५ मध्ये भाजपच्या प्रचारफेरीला जनतेचा प्रचंड उत्साह
विजयाची चाहूल स्पष्ट – मल्हार पाटील
धाराशिव, दि. 28 (प्रतिनिधी):धाराशिव नगर परिषदेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 14 आणि 15 मधील भीमनगर परिसरात भाजपतर्फे काढण्यात आलेल्या भव्य प्रचारफेरीला नागरिकांचा प्रचंड, उत्स्फूर्त आणि जोशपूर्ण प्रतिसाद लाभला.युवा नेते मल्हार पाटील यांच्या उपस्थितीत नगराध्यक्ष पदासाठी भाजपच्या उमेदवार सौ. नेहा राहुल काकडे तसेच
प्रभाग क्र.14 मधील भाजप–आरपीआय महायुतीचे उमेदवार सौ. अस्मिताताई उदय बनसोडे आणि संग्राम बनसोडे तसेच प्रभाग क्र.15 चे उमेदवार नरेन वाघमारे व सौ. सरोजा दत्ता पेठे यांच्या समर्थनार्थ या प्रचारफेरीचे आयोजन करण्यात आले होते. परिसरातील ज्येष्ठ नागरिक, युवक, महिला भगिनी आणि उत्साही समर्थकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत “विकासाचा निर्धार – भाजप सरकार’’च्या घोषणा दिल्या.
या अभूतपूर्व प्रतिसादाबाबत बोलताना मल्हार पाटील म्हणाले की, “धाराशिव बदलाच्या दिशेने वेगाने आगेकूच करत आहे. नागरिकांचा उत्साह पाहता विजयाची चाहूल आता अधिक स्पष्ट झाली आहे.” त्यांनी पुढे सांगितले की, धाराशिवचा सर्वांगीण विकास, सुरक्षित भविष्य, सुशासन आणि नागरिकांच्या प्रगतीसाठी भाजपच सक्षम पर्याय आहे. या महाप्रचाराने नागरिकांचा विश्वास अधिक दृढ झाल्याचे त्यांनी नमूद केले.
नागरिकांचा उमेदवारांवरील प्रचंड विश्वास आणि उत्साही गर्दी पाहता आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपचा विजय अनिवार्य असल्याची भावना उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये दिसून येत होती.
या प्रचारफेरीत दत्ता पेठे, विद्यानंद बनसोडे, सिद्धार्थ बनसोडे, मुन्ना ओव्हाळ, सोमनाथ गायकवाड, मेसा जानराव, प्रशांत माळाले यांच्यासह प्रभागातील प्रमुख कार्यकर्ते, नागरिक आणि माता-भगिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले.
शेवटी, नागरिकांना प्रगतीचा मार्ग निवडण्याचे आवाहन करताना युवा नेते मल्हार पाटील म्हणाले—
“धाराशिवच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि विकासाच्या वाटचालीसाठी… कमळ चिन्हावर बटण दाबा आणि भाजपला प्रचंड बहुमताने विजयी करा.”
लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद
संपादक अमजद सय्यद 8390088786

SendShareTweet
Previous Post

प्रभाग 18 मध्ये पॅनल एक… पण नेते दोन दिशेला! ‘तुझं माझं जमेना, तुझ्या बिना करमेना’ अशी राजकीय गत…

Next Post

प्रभाग १७ मध्ये ‘जनतेचा नगरसेवक’ हुसैनी सर पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात

Related Posts

राजकारण

वेळ प्रसंगी विरोधात बसू पण शिवसेनेत फूट पडू देणार नाही – पालकमंत्री प्रताप सरनाईक

March 3, 2026
राजकारण

सहलीवरच रंगली विजयाची होळी १३ मार्चपूर्वीच महायुतीचा जल्लोष!

March 3, 2026
राजकारण

जिजाऊ चौक ते बोंबले हनुमान चौक रस्त्यासाठीचे आमरण उपोषण पाचव्या दिवशी स्थगित

March 1, 2026
राजकारण

‘सांजा रोड’ की मृत्यूचा सापळा? दीड किमी प्रवासाला पाऊण तास लोकप्रतिनिधी मौनात, ठेकेदार बेफिकीर, प्रशासन निष्क्रिय आणि नागरिक झोपेत.!

March 1, 2026
राजकारण

उपमुख्यमंत्री शिंदे यांची आ. राणा पाटील यांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या शिष्टमंडळाने घेतली भेट

February 28, 2026
राजकारण

धाराशिव नगर परिषद अर्थसंकल्प २०२६-२७ : प्राधान्य ‘वाहन’ की ‘विकास’?

February 27, 2026
Next Post

प्रभाग १७ मध्ये ‘जनतेचा नगरसेवक’ हुसैनी सर पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

वेळ प्रसंगी विरोधात बसू पण शिवसेनेत फूट पडू देणार नाही – पालकमंत्री प्रताप सरनाईक

March 3, 2026

सहलीवरच रंगली विजयाची होळी १३ मार्चपूर्वीच महायुतीचा जल्लोष!

March 3, 2026

नगराध्यक्ष नेहा काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्मशानभूमीत स्वच्छतेचा संकल्प पूर्ण….दत्ता पेठे यांच्या पुढाकारातून यशस्वी श्रमदान मोहीम

March 2, 2026

टॉप ५ बातम्या

  • धाराशिव-उजनी रस्त्यावर भीषण अपघात – रस्त्यावरील खड्ड्यामुळे मोटरसायकलस्वार गंभीर जखमी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस पक्षाचे धाराशिवनगर परिषदेचे अधिकृत उमेदवारी जाहीर हे आहेत नगराध्यक्ष आणि नगरसेवक उमेदवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव जिल्ह्यात खळबळ साई कला केंद्रातील महिलेसोबत प्रेम संबंधातून वाद.. तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरपरिषद निवडणूक छाननी नंतर अंतिम उमेदवारांची यादी जाहीर! मात्र थोडाफार बदल होऊ शकतो…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिवमध्ये डीवायएसपिंच्या पथकाची जुगार अड्ड्यावर धाड
    आठ जणांना अटक..

    0 shares
    Share 0 Tweet 0

Archives

  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • #2776 (no title)
  • Home

© 2025 LOKMADAT

  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result

© 2025 LOKMADAT