• #2776 (no title)
  • Home
lokmadatnews.com
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
lokmadatnews.com
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय

श्री सिद्धिविनायक ॲग्रीटेक इंडस्ट्रीज लि.चा पाचवा गाळप हंगाम प्रारंभ

lokmadat news by lokmadat news
October 2, 2025
in महाराष्ट्र
0
0
SHARES
4
VIEWS

श्री सिद्धिविनायक ॲग्रीटेक इंडस्ट्रीज लि.चा पाचवा गाळप हंगाम प्रारंभ

धाराशिव – शेतकरी बांधवांच्या अथक परिश्रम, सहकार्य आणि विश्वासामुळे तुळजापूर तालुक्यातील देवकुरुळी येथील श्री सिद्धिविनायक ॲग्रीटेक इंडस्ट्रीज लि.च्या कारखान्याचा पाचव्या गाळप हंगामाचा बॉयलर अग्नी प्रदीपन सोहळा विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्याचे उद्घाटन मातोश्री श्रीमती मीनाताई काशिनाथराव कुलकर्णी यांच्या हस्ते बॉयलर अग्नी प्रदीपन करून करण्यात आले. या वेळी श्री सिद्धिविनायक परिवाराचे संस्थापक अध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, एमडी दिनेश कुलकर्णी, व्यंकटेश कोरे, नांदुरीचे सरपंच हनुमंत पाटील, ग्रीनटेकचे एमडी गणेश कामटे, आग्रीटेक संचालक ॲड. प्रतिक देवळे, श्री सिध्दीविनायक डिस्ट्रिक्ट चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. देविदास कुलकर्णी, सुजित साळुंके, नकुल कुलकर्णी,प्रथमेश आवटे, शेतकी अधिकारी मंगेश कुलकर्णी, विकास उबाळे,अभय शिंदे, बालाजी जमाले, ऋषीराज दहिफळे, प्रगतशील शेतकरी विजयकुमार रोकडे, मारुती माळी, मकरंद धोंगडे, शुभम मुंडे, महादेव फुलारी, गजानन पाटील, संजीव चीलवंत, गणेश धुरगुडे, प्रदीप धोंगडे, प्रणव कुलकर्णी, कैलास चौधरी यांच्यासह परिसरातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: ऊस उत्पादक शेतकरीकळंबगळीत हंगामतुळजापूरधाराशिवश्री सिद्धिविनायक
SendShareTweet
Previous Post

Next Post

श्री तुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सव 2025 : तुळजापूरात वाहतुकीत मोठे बदल

Related Posts

महाराष्ट्र

लोकमदत न्यूजचा दणका! सांजा रोडवरील दुर्दशेची बातमी प्रसिद्ध होताच प्रशासन-ठेकेदार हलले धुळीवर पाणी टाकण्याची तात्पुरती मलमपट्टी सुरू!

March 5, 2026
महाराष्ट्र

श्री क्षेत्र तुळजाभवानी मंदिर विकास भव्य-दिव्य व दर्जेदारच ५८२ कोटींच्या आराखड्याचा मंत्रालयात आढावा – पालकमंत्री प्रताप सरनाईक

March 4, 2026
महाराष्ट्र

धाराशिव तालुक्यात शनिवारपासून ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’

March 4, 2026
महाराष्ट्र

आ.कैलास पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ‘धाराशिव हॉलीबॉल महासंग्राम’ २६ संघांचा उत्स्फूर्त सहभाग, प्रेक्षकांची भरगच्च गर्दी

March 1, 2026
महाराष्ट्र

एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा…वेतनवाढीचा थकीत हप्ता खात्यात जमा – परिवहनमंत्री प्रताप सरनाईक

February 25, 2026
महाराष्ट्र

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ कडून बारामती–धाराशिव नव्या एसटी बससेवेचा शुभारंभ

February 24, 2026
Next Post

श्री तुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सव 2025 : तुळजापूरात वाहतुकीत मोठे बदल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

लोकमदत न्यूजचा दणका! सांजा रोडवरील दुर्दशेची बातमी प्रसिद्ध होताच प्रशासन-ठेकेदार हलले धुळीवर पाणी टाकण्याची तात्पुरती मलमपट्टी सुरू!

March 5, 2026

श्री क्षेत्र तुळजाभवानी मंदिर विकास भव्य-दिव्य व दर्जेदारच ५८२ कोटींच्या आराखड्याचा मंत्रालयात आढावा – पालकमंत्री प्रताप सरनाईक

March 4, 2026

धाराशिव तालुक्यात शनिवारपासून ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’

March 4, 2026

टॉप ५ बातम्या

  • धाराशिव-उजनी रस्त्यावर भीषण अपघात – रस्त्यावरील खड्ड्यामुळे मोटरसायकलस्वार गंभीर जखमी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस पक्षाचे धाराशिवनगर परिषदेचे अधिकृत उमेदवारी जाहीर हे आहेत नगराध्यक्ष आणि नगरसेवक उमेदवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव जिल्ह्यात खळबळ साई कला केंद्रातील महिलेसोबत प्रेम संबंधातून वाद.. तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरपरिषद निवडणूक छाननी नंतर अंतिम उमेदवारांची यादी जाहीर! मात्र थोडाफार बदल होऊ शकतो…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिवमध्ये डीवायएसपिंच्या पथकाची जुगार अड्ड्यावर धाड
    आठ जणांना अटक..

    0 shares
    Share 0 Tweet 0

Archives

  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • #2776 (no title)
  • Home

© 2025 LOKMADAT

  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result

© 2025 LOKMADAT