• #2776 (no title)
  • Home
lokmadatnews.com
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
lokmadatnews.com
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय

कब्रस्तान स्वच्छतेचा प्रश्न सभागृहात ए आय एम आय एम पक्षाचे नगरसेवक अझहर मुजावर यांचा पुढाकार

lokmadat news by lokmadat news
March 16, 2026
in सामाजिक
0
0
SHARES
17
VIEWS

कब्रस्तान स्वच्छतेचा प्रश्न सभागृहात ए आय एम आय एम पक्षाचे नगरसेवक अझहर मुजावर यांचा पुढाकार

नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांमार्फत कायमस्वरूपी स्वच्छता करण्याची सर्वसाधारण सभेत मागणी

धाराशिव | लोकमदत न्यूज

धाराशिव नगरपालिकेची सर्वसाधारण सभा विविध मुद्द्यांमुळे गाजली. या सभेत एआयएमआयएम पक्षाचे एकमेव नगरसेवक अझहर चांद मुजावर यांनी शहरातील कब्रस्तानातील स्वच्छतेचा प्रश्न ऐनवेळच्या विषयात मांडत सभागृहाचे लक्ष वेधले.
धाराशिव शहरातील कब्रस्तान परिसरात दर शुक्रवारी तसेच रमजान ईद, बकरीद ईद आणि इतर धार्मिक प्रसंगी मोठ्या प्रमाणावर नागरिक येत असतात. तसेच दफनविधीसाठीही या ठिकाणी सतत नागरिकांची वर्दळ असते. मात्र, कब्रस्तान परिसरात मोठ्या प्रमाणावर वाढलेले झाडझुडपे, गवत आणि अस्वच्छता यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याची बाब मुजावर यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली.
स्मशानभूमीत ज्या पद्धतीने नगरपालिकेचे कर्मचारी साफसफाई करतात, त्याच धर्तीवर कब्रस्तान परिसरातही झाडे-झुडपे तोडणे, गवत काढणे आणि स्वच्छता राखण्यासाठी नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांची कायमस्वरूपी नेमणूक करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. सामाजिक बांधिलकी जपत मुजावर यांनी हा विषय सभागृहात मांडल्याने या मुद्द्याची गंभीर दखल घेण्याची वेळ प्रशासनावर आली.
या मागणीमुळे धाराशिव येथील कब्रस्तान परिसरात नियमित स्वच्छता व्यवस्था सुरू होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. शहरातील विविध स्तरातून नगरसेवक अझहर मुजावर यांच्या या पुढाकाराचे स्वागत करण्यात येत असून त्यांच्या कार्याचे नागरिकांकडून कौतुक केले जात आहे.

लोकमदत न्यूज – सत्य शोधून लिहिण्याची ताकद
संपादक : अमजद सय्यद
मो. ८३९००८८७८६

SendShareTweet
Previous Post

रस्ते, कॉम्प्लेक्स, अनधिकृत होर्डिंग्ज आणि पाण्याच्या मुद्द्यावर विरोधकांच्या आक्रमकतेपुढे सत्ताधारी हतबल!.

Next Post

जिल्हाधिकारी कार्यालय समोरील फक्त माजीमंत्री आ. तानाजी सावंत यांना  वाढदिवसाचे शुभेच्छा देणारे सुरज साळुंके यांचे बॅनर हटविले !

Related Posts

सामाजिक

आठवडी बाजारातील घाणीचा कहर नागरिकांचे आरोग्य धोक्यात, ‘रील स्टार’ स्वच्छता सभापतींवर नागरिक संतप्त

March 30, 2026
सामाजिक

धाराशिव भाजपचा नवा पायंडा हार-तुरे टाळून शालेय साहित्य द्या – आ. राणाजगजितसिंह पाटील यांचे कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन

March 29, 2026
सामाजिक

नळदुर्ग किल्ल्याच्या संवर्धनासाठी ७ कोटींचा निधी मंजूर आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

March 28, 2026
सामाजिक

हजरत ख्वाजा शमशोद्दीन गाजी (रहे) वेल्फेअर सोसायटीचा भव्य सामुदायिक विवाह सोहळा तारीख जाहीर

March 27, 2026
सामाजिक

स्मृती बुद्ध विहार व बहुजन विद्यार्थी व सामाजिक संघटनांकडून कामठा गावाचा तरुण शंभू रोकडे यांची पोलीस दलात नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार

March 26, 2026
सामाजिक

धाराशिव येथे राज्यस्तरीय गंगाधर करंडक नाट्य स्पर्धा, नृत्य स्पर्धा आणि कलावंत मेळावा

March 19, 2026
Next Post

जिल्हाधिकारी कार्यालय समोरील फक्त माजीमंत्री आ. तानाजी सावंत यांना  वाढदिवसाचे शुभेच्छा देणारे सुरज साळुंके यांचे बॅनर हटविले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

आठवडी बाजारातील घाणीचा कहर नागरिकांचे आरोग्य धोक्यात, ‘रील स्टार’ स्वच्छता सभापतींवर नागरिक संतप्त

March 30, 2026

नळदुर्गमध्ये मतदार (SIR) नोंदणीचा गोंधळ बीएलओचा ठावठिकाणा नाही! नगरसेवक ‘विश्रांती’ मोडवर!

March 30, 2026

धाराशिव भाजपचा नवा पायंडा हार-तुरे टाळून शालेय साहित्य द्या – आ. राणाजगजितसिंह पाटील यांचे कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन

March 29, 2026

टॉप ५ बातम्या

  • धाराशिव-उजनी रस्त्यावर भीषण अपघात – रस्त्यावरील खड्ड्यामुळे मोटरसायकलस्वार गंभीर जखमी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस पक्षाचे धाराशिवनगर परिषदेचे अधिकृत उमेदवारी जाहीर हे आहेत नगराध्यक्ष आणि नगरसेवक उमेदवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव जिल्ह्यात खळबळ साई कला केंद्रातील महिलेसोबत प्रेम संबंधातून वाद.. तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरपरिषद निवडणूक छाननी नंतर अंतिम उमेदवारांची यादी जाहीर! मात्र थोडाफार बदल होऊ शकतो…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिवमध्ये डीवायएसपिंच्या पथकाची जुगार अड्ड्यावर धाड
    आठ जणांना अटक..

    0 shares
    Share 0 Tweet 0

Archives

  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • #2776 (no title)
  • Home

© 2025 LOKMADAT

  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result

© 2025 LOKMADAT