• #2776 (no title)
  • Home
lokmadatnews.com
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
lokmadatnews.com
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय

कोणत्याही परिस्थितीत महिलांना आर्थिक सक्षम करण्यावर भर देणार – जिल्हा परिषद अध्यक्ष अर्चनाताई पाटील

lokmadat news by lokmadat news
March 26, 2026
in राजकारण
0
0
SHARES
37
VIEWS

कोणत्याही परिस्थितीत महिलांना आर्थिक सक्षम करण्यावर भर देणार – जिल्हा परिषद अध्यक्ष अर्चनाताई पाटील

धाराशिव लोकमदत न्यूज 

शहरातील प्रत्येक वार्डातून पाच प्रभागातून दहा महिलांना स्वयंरोजगारासाठी स्वावलंबी करण्यासाठी प्रधानमंत्री, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतून अर्थसहाय्य मिळवून देऊ. तर महिलांना त्यांच्या पायावर उभे करण्यासाठी मदत करण्यात येईल. तसेच शहरातील कचरा संकलनासाठी वीस घंटागाड्या देण्यासह हातलाई तलावावर म्युझिकल फाऊंटन करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. कोणत्याही परिस्थितीत महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी निश्चितपणे पाठपुरावा करण्यावर भर देणार असल्याचे आश्वासन जिल्हा परिषदेच्या नूतन अध्यक्ष अर्चनाताई पाटील यांनी दि.२४ मार्च रोजी दिले आहे.

धाराशिव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात धाराशिव नगर परिषदेच्या महिला बाल कल्याण विभागाच्यावतीने जागतिक महिला दिनानिमित्त नारीशक्ती सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोलत होत्या. यावेळी धाराशिवच्या नगराध्यक्ष नेहा राहुल काकडे, कळंबच्या नगराध्यक्ष सुनंदा शिवाजी कापसे, धाराशिव पंचायत समितीच्या सभापती गोकर्णा गोपाळ कदम, मुख्याधिकारी नीता अंधारे यांची प्रमुख उपस्थिती होती. या सोहळ्यात विविध क्षेत्रात कर्तृत्व गाजवलेल्या ३० महिलांचा सन्मान चिन्ह, मोगऱ्याचे रोप व शाल देऊन पाटील यांच्या हस्ते यथोचित सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला बाल कल्याण उपसभापती दिपाली पाटील यांनी तर सूत्रसंचालन वैशाली सोनवणे यांनी आणि उपस्थितांचे आभार वैशाली सोनवणे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी महिला व बाल कल्याण विभागाचे सर्व कर्मचारी, सर्व नगरसेवक यांनी परिश्रम घेतले. यावेळी महिला व नगर परिषदेचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

SendShareTweet
Previous Post

स्मृती बुद्ध विहार व बहुजन विद्यार्थी व सामाजिक संघटनांकडून कामठा गावाचा तरुण शंभू रोकडे यांची पोलीस दलात नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार

Next Post

नळदुर्गच्या भुईकोट किल्ल्यासाठी सव्वा सात कोटी संवर्धन कामांना मंजुरी : ऐतिहासिक किल्ल्याचे रुप पालटणार – आ. राणाजगजितसिंह पाटील

Related Posts

राजकारण

नळदुर्गमध्ये मतदार (SIR) नोंदणीचा गोंधळ बीएलओचा ठावठिकाणा नाही! नगरसेवक ‘विश्रांती’ मोडवर!

March 30, 2026
राजकारण

पंचायत समिती मधून समता नगर कडे जाणारा रस्ता तात्काळ खुला करा अन्यथा शिवसेना स्टाईल ने आडवलेला रस्ता उखडून टाकण्याचा इशारा 

March 27, 2026
राजकारण

नळदुर्गच्या भुईकोट किल्ल्यासाठी सव्वा सात कोटी संवर्धन कामांना मंजुरी : ऐतिहासिक किल्ल्याचे रुप पालटणार – आ. राणाजगजितसिंह पाटील

March 26, 2026
राजकारण

लोकमदत न्यूजचा दणका धाराशिव नगरपरिषदेकडून अनधिकृत होर्डिंगविरोधात धडक मोहीम

March 20, 2026
राजकारण

आरपीआय डेमोक्रॅटिकच्या महिला जिल्हाध्यक्षपदी बालिका सूर्यवंशी

March 17, 2026
राजकारण

उच्चशिक्षित नगरसेविका पठाण यांची सभागृहात प्रभावी मांडणी शाळांसाठी वर्गखोल्या आणि ईदगाह मैदानाला कमान उभारणीची मागणी

March 17, 2026
Next Post

नळदुर्गच्या भुईकोट किल्ल्यासाठी सव्वा सात कोटी संवर्धन कामांना मंजुरी : ऐतिहासिक किल्ल्याचे रुप पालटणार - आ. राणाजगजितसिंह पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

नळदुर्गमध्ये मतदार (SIR) नोंदणीचा गोंधळ बीएलओचा ठावठिकाणा नाही! नगरसेवक ‘विश्रांती’ मोडवर!

March 30, 2026

धाराशिव भाजपचा नवा पायंडा हार-तुरे टाळून शालेय साहित्य द्या – आ. राणाजगजितसिंह पाटील यांचे कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन

March 29, 2026

नळदुर्गमध्ये 48 लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त पोलिसांच्या कामात अडथळा आणणाऱ्या चार जणांवर गुन्हा दाखल

March 29, 2026

टॉप ५ बातम्या

  • धाराशिव-उजनी रस्त्यावर भीषण अपघात – रस्त्यावरील खड्ड्यामुळे मोटरसायकलस्वार गंभीर जखमी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस पक्षाचे धाराशिवनगर परिषदेचे अधिकृत उमेदवारी जाहीर हे आहेत नगराध्यक्ष आणि नगरसेवक उमेदवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव जिल्ह्यात खळबळ साई कला केंद्रातील महिलेसोबत प्रेम संबंधातून वाद.. तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरपरिषद निवडणूक छाननी नंतर अंतिम उमेदवारांची यादी जाहीर! मात्र थोडाफार बदल होऊ शकतो…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिवमध्ये डीवायएसपिंच्या पथकाची जुगार अड्ड्यावर धाड
    आठ जणांना अटक..

    0 shares
    Share 0 Tweet 0

Archives

  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • #2776 (no title)
  • Home

© 2025 LOKMADAT

  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result

© 2025 LOKMADAT