• #2776 (no title)
  • Home
lokmadatnews.com
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
lokmadatnews.com
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय

बत्तिसावे अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलन  धाराशिव मध्ये होणार – डॉ. शरद गोरे

lokmadat news by lokmadat news
April 8, 2026
in सामाजिक
0
0
SHARES
16
VIEWS



बत्तिसावे अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलन 29 ,30 मे रोजी धाराशिव मध्ये होणार. लोकनेते अजितदादा पवार साहित्य नगरीमध्ये संपन्न होणार सोहळा. साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर शरद गोरे यांची माहिती.

धाराशिव -अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद या साहित्यातल्या आग्रणी असलेल्या संस्थेच्या वतीने 32 वे अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलन दिनांक 29 व 30 मे 2026 रोजी धाराशिव येथे संपन्न होणार आहे. दिवंगत लोकनेते अजितदादा पवार साहित्य नगरी यांचे नाव देण्यात आले आहे अशी माहिती साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर शरद गोरे यांनी  पत्रकार परिषदेत दिली आहे.
यावेळी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय विश्वस्त ज्ञानेश्वर पतंगे उपस्थित होते. ग्रंथदिंडी उद्घाटन समारंभ, परिसंवाद, चर्चासत्र, कथाकथन ,कवी संमेलन असे संमेलनाचे स्वरूप असून या साहित्य संमेलनास देशभरातून नऊशे साहित्यिक उपस्थित राहणार आहेत .या अगोदर पुणे ,मुंबई ,संगमनेर, छत्रपती संभाजी नगर, लातूर, उदगीर ,जव्हार, सांगली ,कराड ,गोंदिया तुळजापूर आदी ठिकाणी हे साहित्य संमेलन संपन्न झाले असून या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पद द मा मिराजदार ,नारायण सुर्वे, सुरेश भट, केशव मेश्राम, रा र बोराडे ,नरेंद्र जाधव, लक्ष्मण माने, शिवाजी सावंत, गंगाधर पानतावणे, आदी जणांनी भूषवले असून जावेद अख्तर, पु ल देशपांडे ,शरद पवार ,ना धो महानोर, आधी जणांनी संमेलनाचे उद्घाटन केले आहे

Tags: #टीव्ही९ #ibn Lokmat #abpmaza #zee१४tass #ndtv Marathi #धाराशिव #crime #दरोडा
SendShareTweet
Previous Post

धाराशिव जिल्ह्यातील विविध विकास कामांवर पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन

Next Post

आंबेडकर पुतळ्यांच्या अवमानाविरुद्ध राऊत आक्रमक; प्रशासनाला इशारा – गुन्हे दाखल करा, अन्यथा आंदोलन

Related Posts

सामाजिक

नगराध्यक्ष नेहा काकडे यांच्या मागणीला यश धाराशिव नाट्यगृहासाठी ५ कोटी निधीस चोवीस तासांत शासनाची मंजुरी

April 13, 2026
सामाजिक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सम्राट संस्थेकडून निराधार मातांसाठी पेट्यांचे वाटप समाजसेवेचा प्रेरणादायी उपक्रम

April 13, 2026
सामाजिक

छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांकडून ५ कोटींचा निधी मंजूर!

April 12, 2026
सामाजिक

संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांची इरफान कुरेशी यांनी घेतली सदिच्छा भेट

April 10, 2026
सामाजिक

आंबेडकर पुतळ्यांच्या अवमानाविरुद्ध राऊत आक्रमक; प्रशासनाला इशारा – गुन्हे दाखल करा, अन्यथा आंदोलन

April 8, 2026
सामाजिक

April 4, 2026
Next Post

आंबेडकर पुतळ्यांच्या अवमानाविरुद्ध राऊत आक्रमक; प्रशासनाला इशारा – गुन्हे दाखल करा, अन्यथा आंदोलन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

अनुसूचित जाती उपवर्गीकरण प्रक्रियेला आक्षेप प्रक्रिया तातडीने थांबवण्याची सुजित ओव्हाळ यांची मागणी

April 13, 2026

नगराध्यक्ष नेहा काकडे यांच्या मागणीला यश धाराशिव नाट्यगृहासाठी ५ कोटी निधीस चोवीस तासांत शासनाची मंजुरी

April 13, 2026

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सम्राट संस्थेकडून निराधार मातांसाठी पेट्यांचे वाटप समाजसेवेचा प्रेरणादायी उपक्रम

April 13, 2026

टॉप ५ बातम्या

  • धाराशिव-उजनी रस्त्यावर भीषण अपघात – रस्त्यावरील खड्ड्यामुळे मोटरसायकलस्वार गंभीर जखमी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस पक्षाचे धाराशिवनगर परिषदेचे अधिकृत उमेदवारी जाहीर हे आहेत नगराध्यक्ष आणि नगरसेवक उमेदवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव जिल्ह्यात खळबळ साई कला केंद्रातील महिलेसोबत प्रेम संबंधातून वाद.. तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरपरिषद निवडणूक छाननी नंतर अंतिम उमेदवारांची यादी जाहीर! मात्र थोडाफार बदल होऊ शकतो…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिवमध्ये डीवायएसपिंच्या पथकाची जुगार अड्ड्यावर धाड
    आठ जणांना अटक..

    0 shares
    Share 0 Tweet 0

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • #2776 (no title)
  • Home

© 2025 LOKMADAT

  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result

© 2025 LOKMADAT