• #2776 (no title)
  • Home
lokmadatnews.com
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
lokmadatnews.com
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय

नळदुर्ग महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘वाचन संकल्प’ व ‘ग्रंथ प्रदर्शन’ उत्साहात

lokmadat news by lokmadat news
April 11, 2026
in शिक्षण
0
0
SHARES
56
VIEWS

नळदुर्ग महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘वाचन संकल्प’ व ‘ग्रंथ प्रदर्शन’ उत्साहात

नळदुर्ग लोकमदत् न्यूज (प्रतिनिधी अझहर शेख):


डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय नळदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून ग्रंथालय विभागाच्या वतीने ‘वाचन संकल्प’ आणि ‘ग्रंथ प्रदर्शनाचे’ भव्य आयोजन करण्यात आले,

कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आली. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष राठोड हे अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून उपप्राचार्य डॉ. अशोक कदम, डॉ. शिवाजी घोडके, डॉ. दीपक जगदाळे, डॉ. हंसराज जाधव आणि ग्रंथपाल डॉ. सुभाष जोगदंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी वाचनाची गोडी जोपासण्यासाठी आणि ज्ञानाचा वारसा पुढे नेण्यासाठी ‘वाचन संकल्प’ करण्याची शपथ घेतली. महाविद्यालयाच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेत वाढ होण्यास निश्चितच मदत होणार आहे, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
ग्रंथ प्रदर्शनाचा कालावधी व आवाहन
ग्रंथालयाच्या वतीने मांडण्यात आलेले हे प्रदर्शन ११ ते १९ एप्रिल या कालावधीत सर्वांसाठी खुले राहणार आहे. या प्रदर्शनाचा लाभ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी तसेच गावातील वाचक प्रेमींनी मोठ्या संख्येने घ्यावा, असे आवाहन महाविद्यालय प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

या सोहळ्याला महाविद्यालयातील विविध विभागांचे प्राध्यापक व कर्मचारी यांच्यासह डॉ. पी. एस. गायकवाड, डॉ. तुळशीराम दबडे, डॉ. लक्ष्मण थिटे.डॉ. सावते, डॉ. एस. यू. मिटकर, डॉ. यू. एन. भाले.डॉ. संतोष पवार, डॉ. वाघमारे, विजय सुरवसे.
सचिन गायकवाड, हामेद काझी व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. संतोष पवार यांनी तर उपस्थितांचे आभार ग्रंथपाल डॉ. सुभाष जोगदंडे यांनी मानले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. संतोष पवार यांनी तर उपस्थितांचे आभार ग्रंथपाल डॉ. सुभाष जोगदंडे यांनी मानले.

लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: #कैलास पाटील #देवेंद्र फडणवीस #अजित पवार#टीव्ही९ #ibn Lokmat #abpmaza #zee१४tass #ndtv Marathi #धाराशिव #crime #दरोडा#धाराशिव #उस्मानाबाद
SendShareTweet
Previous Post

मोदी सरकारला जनताच मुळासकट उखडून फेकेल – अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे उत्तर प्रदेशचे सहप्रभारी

Next Post

येडेश्वरी यात्रेत लुटमार करणारी टोळी ९.३० लाखांच्या मुद्देमालासह जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई

Related Posts

शिक्षण

नळदुर्गमध्ये शाळा विलीनीकरणाच्या निर्णयाचा कडाडून विरोध; संतप्त पालकांचे रस्त्यावर उतरून आंदोलन!

April 9, 2026
शिक्षण

आरटीई 25% प्रवेशासाठी ‘एक किलोमीटर’ अट रद्द करा दत्ता पेठे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

March 7, 2026
शिक्षण

डॉ. व्ही. के. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या आदित्य गवळीची आंतरविभागीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड

January 3, 2026
शिक्षण

धाराशिव प्रशालेत ‘विद्यार्थी सुरक्षा, शिस्त व नैतिक मूल्ये’ या विषयावर कार्यशाळा

December 31, 2025
शिक्षण

सुरुवात शाम ने केली, समारोप अमोल ने केला : श्री सरस्वती विद्यालय रामेश्वर मध्ये 25 वर्षानंतर रंगला 60जणांचा स्नेह मेळावा…

October 26, 2025
शिक्षण

आर. पी. औषधनिर्माण महाविद्यालयात ‘जागतिक औषध निर्माता दिन’ आणि ‘शिक्षक दिन’ उत्साहात साजरा

October 1, 2025
Next Post

येडेश्वरी यात्रेत लुटमार करणारी टोळी ९.३० लाखांच्या मुद्देमालासह जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

अनुसूचित जाती उपवर्गीकरण प्रक्रियेला आक्षेप प्रक्रिया तातडीने थांबवण्याची सुजित ओव्हाळ यांची मागणी

April 13, 2026

नगराध्यक्ष नेहा काकडे यांच्या मागणीला यश धाराशिव नाट्यगृहासाठी ५ कोटी निधीस चोवीस तासांत शासनाची मंजुरी

April 13, 2026

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सम्राट संस्थेकडून निराधार मातांसाठी पेट्यांचे वाटप समाजसेवेचा प्रेरणादायी उपक्रम

April 13, 2026

टॉप ५ बातम्या

  • धाराशिव-उजनी रस्त्यावर भीषण अपघात – रस्त्यावरील खड्ड्यामुळे मोटरसायकलस्वार गंभीर जखमी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस पक्षाचे धाराशिवनगर परिषदेचे अधिकृत उमेदवारी जाहीर हे आहेत नगराध्यक्ष आणि नगरसेवक उमेदवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव जिल्ह्यात खळबळ साई कला केंद्रातील महिलेसोबत प्रेम संबंधातून वाद.. तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरपरिषद निवडणूक छाननी नंतर अंतिम उमेदवारांची यादी जाहीर! मात्र थोडाफार बदल होऊ शकतो…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिवमध्ये डीवायएसपिंच्या पथकाची जुगार अड्ड्यावर धाड
    आठ जणांना अटक..

    0 shares
    Share 0 Tweet 0

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • #2776 (no title)
  • Home

© 2025 LOKMADAT

  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result

© 2025 LOKMADAT