• #2776 (no title)
  • Home
lokmadatnews.com
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
lokmadatnews.com
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय

गरिबीवर मात करत सारोळ्याचा गणेश वडलीक पुणे पोलीस दलात भरती… मातंग समाजाकडून भव्य सत्कार

lokmadat news by lokmadat news
April 5, 2026
in महाराष्ट्र
0
0
SHARES
154
VIEWS

गरिबीवर मात करत सारोळ्याचा गणेश वडलीक पुणे पोलीस दलात भरती… मातंग समाजाकडून भव्य सत्कार

धाराशिव | लोकमदत न्यूज

धाराशिव तालुक्यातील सारोळा बुद्रुक येथील गणेश नेताजी वडलीक यांची पुणे पोलीस दलात निवड झाल्याबद्दल मातंग समाजाच्या वतीने त्यांचा मोठ्या उत्साहात सत्कार करण्यात आला.डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे हा कार्यक्रम पार पडला.
यावेळी नगर परिषद पाणीपुरवठा सभापती विलास बापू लोंढे, मिलिंद आप्पा पेठे तसेच समाजातील कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत धाराशिव शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून गणेश वडलीक यांचा सत्कार करण्यात आला.
गणेश वडलीक हे अत्यंत साध्या कुटुंबातून पुढे आले असून त्यांचे आई-वडील लागल ते काम तसेच दुसऱ्याच्या शेतात मोलमजुरी करून संसार चालवतात. अशा प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर पोलीस भरतीत यश संपादन केले आहे. त्यांच्या या यशामुळे मातंग समाजातून त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कार्यक्रमादरम्यान मार्गदर्शन करताना नगर परिषद पाणी पुरवठा सभापती विलास (बापू) लोंढे यांनी युवकांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. “मातंग समाजातील युवकांनी शिक्षणाकडे अधिक लक्ष देऊन स्पर्धा परीक्षा व विविध क्षेत्रांमध्ये पुढे यावे. शिक्षणामुळेच यश मिळते,” असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी गणेश वडलीक यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत त्यांच्या यशाचा गौरव केला.

लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

SendShareTweet
Previous Post

युवा नेतृत्वाचा सन्मान:  प्रदेश युवक काँग्रेसच्या सरचिटणीसपदी अभिजित (भैय्या) चव्हाण यांची फेरनिवड

Next Post

66 लाखांच्या सुपारी प्रकरणात मोठी कारवाई  5.8 टन सुपारीसह आयशर टेम्पो जप्त, एक आरोपी ताब्यात

Related Posts

महाराष्ट्र

अनुसूचित जाती उपवर्गीकरण प्रक्रियेला आक्षेप प्रक्रिया तातडीने थांबवण्याची सुजित ओव्हाळ यांची मागणी

April 13, 2026
महाराष्ट्र

धाराशिव जिल्ह्यातील विविध विकास कामांवर पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन

April 8, 2026
महाराष्ट्र

पत्रकार सुरक्षा समितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार प्रवीण राठोड यांना जाहीर -प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांची माहिती

April 7, 2026
महाराष्ट्र

धाराशिव बस आगारामध्ये दैनंदिन चालक / वाहक ड्युटी बुकिंग मध्ये मनमानी कारभार, वरिष्ठ विभागीय कार्यालय यांच्या आदेशास केराची टोपली

April 7, 2026
महाराष्ट्र

एसटी प्रवासात डिजिटल क्रांती ‘RuPay On-The-Go’ स्मार्ट कार्ड योजनेने प्रवाशांना मोठा दिलासा

April 1, 2026
महाराष्ट्र

धाराशिवचा आर्थिक कायापालट होणार! १०८ नवे उद्योजक घडवण्याचा आ. राणाजगजितसिंह पाटील यांचा संकल्प,

April 1, 2026
Next Post

66 लाखांच्या सुपारी प्रकरणात मोठी कारवाई  5.8 टन सुपारीसह आयशर टेम्पो जप्त, एक आरोपी ताब्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

अनुसूचित जाती उपवर्गीकरण प्रक्रियेला आक्षेप प्रक्रिया तातडीने थांबवण्याची सुजित ओव्हाळ यांची मागणी

April 13, 2026

नगराध्यक्ष नेहा काकडे यांच्या मागणीला यश धाराशिव नाट्यगृहासाठी ५ कोटी निधीस चोवीस तासांत शासनाची मंजुरी

April 13, 2026

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सम्राट संस्थेकडून निराधार मातांसाठी पेट्यांचे वाटप समाजसेवेचा प्रेरणादायी उपक्रम

April 13, 2026

टॉप ५ बातम्या

  • धाराशिव-उजनी रस्त्यावर भीषण अपघात – रस्त्यावरील खड्ड्यामुळे मोटरसायकलस्वार गंभीर जखमी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस पक्षाचे धाराशिवनगर परिषदेचे अधिकृत उमेदवारी जाहीर हे आहेत नगराध्यक्ष आणि नगरसेवक उमेदवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव जिल्ह्यात खळबळ साई कला केंद्रातील महिलेसोबत प्रेम संबंधातून वाद.. तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरपरिषद निवडणूक छाननी नंतर अंतिम उमेदवारांची यादी जाहीर! मात्र थोडाफार बदल होऊ शकतो…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिवमध्ये डीवायएसपिंच्या पथकाची जुगार अड्ड्यावर धाड
    आठ जणांना अटक..

    0 shares
    Share 0 Tweet 0

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • #2776 (no title)
  • Home

© 2025 LOKMADAT

  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result

© 2025 LOKMADAT